महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) येथे राजमाता जिजाऊ यांचा ३५८ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ दिमाखात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता-पित्‍यांचे स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण केले. याच क्षेत्री ३५८ वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला केली होती.

छत्रपती संभाजी महाराज हे स्‍वराज्‍यरक्षक आणि धर्मवीरही होते ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

छत्रपती संभाजी महाराज हे स्‍वराज्‍यरक्षक आणि धर्मवीरही होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्‍यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक मंदिरे अन् मशिदी यांचीही उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी कधीही कुठल्‍याही धर्माचा अनादर केला नाही.

विशाळगडावर अतिक्रमण चालूच : शिवप्रेमी संतप्‍त !

विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !

जुन्‍नर (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍मारकाशेजारी ‘हायड्रोलिक लिफ्‍ट’ बसवण्‍याची मागणी योग्‍यच ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘हायड्रोलिक लिफ्‍ट’ बसवण्‍यास विलंब होत असल्‍याने शिवभक्‍तांच्‍या वतीने २७ जानेवारीपासून साखळी पद्धतीने ठिय्‍या आंदोलन करण्‍याची चेतावणी दिली आहे.

हिंदूंच्‍या प्रत्‍येक समस्‍येवर एकच उपाय – ‘शिवाजी’ नावाचा मंत्र ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

मकरसंक्रांतीच्‍या दिनी नागोठणे (जिल्‍हा रायगड) येथे शिवतेजाला झळाळी ! ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ किती जण वाचतात ?’ असा प्रश्‍न पू. भिडेगुरुजी यांनी या सभेमध्‍ये व्‍यासपिठावरून विचारला.

वाशी (नवी मुंबई) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरवस्‍था !

हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार्‍या चौकाची दुरवस्‍था होणे, ही इतिहासाची विटंबनाच होय !

वंदनगडावर वाढवण्यात येत आहे इस्लामचे धार्मिक प्रस्थ !

१० जानेवारी या दिवशी आपण ‘तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वंदनगडावर वाढवण्यात येत आहे इस्लामचे धार्मिक प्रस्थ !’ याविषयीची माहिती देत आहोत. (लेखमालेचा अंतिम भाग)

तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !

९ जानेवारी या दिवशी आपण ‘वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !’ याविषयीची माहिती देत आहोत.

वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !

७ जानेवारी या दिवशी आपण ‘अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !’ याविषयीची माहिती देत आहोत.

अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !

काल आपण ‘शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ !’, याविषयीचा लेख वाचला. आज अतिक्रमणकर्त्यांनी बळकावलेला माहीम गड याविषयीची माहिती देत आहोत.