गड आला; पण सिंह गेला !

‘माघ कृष्ण नवमी या दिवशी छत्रपती शिवरायांचा विश्वासू सेवक तानाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला सर करत असता धारातीर्थी पडले. आपला भाऊ सूर्याजी, वृद्ध शेलारमामा आणि निवडक ३०० मावळे यांसह तानाजी माघ कृष्ण नवमीच्या काळोख्या रात्री कोंढाण्याच्या पायथ्याशी आले….

असे हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…!

छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्यरक्षक’ कि ‘धर्मवीर’ ? अशी राळ समाजात उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उगाच चर्चेला तोंड फोडले आहे. तसे पहाता या दोन्हीही प्रचलित शब्दांमध्ये कुठलाच कधी भेद नव्हता.

दिवाडी बेटावर पुन्हा श्री सप्तकोटीश्वर मंदिर बांधू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

१२ व्या शतकातील कदंब राजसत्तेच्या काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि पुरातन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेले गोव्यातील श्री सप्तकोटीश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे.

बेतुल किल्ल्याचे (गडाचे) संवर्धन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा ! – केपेचे काँग्रेसचे आमदार आल्टन डिकोस्ता

सरकारने हा गड ‘वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे; मात्र किल्ल्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. या किल्ल्यावरून साळ नदी अरबी समुद्राला मिळत असल्याचे विहंगम दृश्य दिसते.

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव पुतळ्याची चोरी !

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन जोस उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा पुतळा चक्क कापून चोरी करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

नूतनीकरण केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा ११ फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा ! – सुभाष फळदेसाई, पुरातत्वमंत्री

गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे.

स्‍मारक म्‍हणून जतन करण्‍यात येणारी नौदलाची ‘टी-८०’ युद्धनौका कल्‍याण खाडीकिनारी ठेवणार !

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेच्‍या ‘स्‍मार्ट सिटी’ प्रकल्‍पांतर्गत दुर्गाडी गडाजवळ असलेल्‍या खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारण्‍यात येणार आहे. यात नौदलाच्‍या सेवेतून निवृत्त झालेली ‘टी-८०’ ही युद्धनौका स्‍मारक म्‍हणून जतन करण्‍यात येणार आहे.

जितेंद्र आव्‍हाड यांची जीभ कापणार्‍यास १० लाखांचे पारितोषिक ! – कपिल दहेकर, जिल्‍हाध्‍यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्‍हाड यांनी केलेल्‍या विधानानंतर सर्वच स्‍तरावर आक्रमक भूमिका घेतल्‍या जात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आपल्‍याला समोर ठेवावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या धारातीर्थ यात्रेसाठी ८५ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्‍थिती !

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल ! – सद्गुरु स्वाती खाडये

कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर कारवाई होत नाही ? या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.