मुंबईत २० बांगलादेशी घुसखोरांना ८ महिन्यांचा कारावास !
मुंबईत रहाणार्या २० बांगलादेशी घुसखोरांना किल्ला सत्र न्यायालयाने ८ महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी ४ सहस्र रुपये इतका दंड अशी शिक्षा दिली आहे.
मुंबईत रहाणार्या २० बांगलादेशी घुसखोरांना किल्ला सत्र न्यायालयाने ८ महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी ४ सहस्र रुपये इतका दंड अशी शिक्षा दिली आहे.
या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ?
बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !
यासंदर्भात एका अधिकार्याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
घुसखोर भारतात आल्यानंतर त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे बनवणार्या भारतातील टोळ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहातच धाडले पाहिजे !
बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्या ३२ अल्पवयीन मुसलमान मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी धनबाद एक्सप्रेस रेल्वेतून कह्यात घेतले. अशी घटना यापूर्वी कोल्हापूर, भुसावळ आणि मनमाड येथेही घडल्या आहेत.
बांगलादेशी घुसखोर नवी मुंबईपर्यंत पोचतात, याचा अर्थ भारताच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेत किती त्रुटी आहेत, हे लक्षात येते. अशाने घुसखोरीची समस्या कशी सुटणार ?
इतकी वर्षे प्रशासन किंवा पोलीस यांच्या कुणाच्याच हे लक्षात कसे आले नाही ? बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत !
बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !