Action Against Illegal Residents : देशात बेकायदेशीर वास्तव्य करणार्यांवर कडक कारवाई करा !
हे नागरिक अमली पदार्थांची तस्करी, वेश्याव्यवसाय, चोर्या आदी समाजविघातक कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्याला आढळून आले आहे.
हे नागरिक अमली पदार्थांची तस्करी, वेश्याव्यवसाय, चोर्या आदी समाजविघातक कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्याला आढळून आले आहे.
बंदुकीच्या धाकावर लुटले होते ३ कोटी रुपये
घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
बेकादेशीररित्या रहाणार्या बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट असणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले असून यांत एक जण मुसलमान आहे. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात.
देशात अवैधरित्या वास्तव्य करणार्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरता केंद्रशासन, राज्यशासन, तसेच पोलीस महासंचालक या कार्यालयांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने ‘धनगर समाजाला अनुसूचित जाती (एस्.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे’, ही मागणी फेटाळून लावली आहे.
कोणे एके काळी पनवेल केवळ हिंदूबहुल होते; मात्र आता तेथे बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट होणे चिंताजनक !
अशी थोड्या थोड्या बांगलादेशींनी अटक करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवूनच हा प्रश्न सोडवायला हवा !
घुसखोरी आणि दंगली रोखण्यासाठी भारताच्या सीमा निश्चित करण्यासह कुंपण घालणे अत्यावश्यक !