बांगलादेशियांची घुसखोरी हा भारताला जडलेला कर्करोग ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन
या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
कोमुनिदाद संस्थेसह सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला विरोध करायला हवा; कारण या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर आणि धर्मांध मुसलमान यांचे वास्तव्य आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी ट्रकमध्ये तलवारी आढळल्या होत्या.
जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?
मुसलमानधार्जिणे राजकीय पक्ष, प्रशासन आणि पोलीस यांनी देशाला धर्मशाळा केले आहे. येथे कुणीही घुसखोरी करून अवैधपणे वास्तव्य करतो, गंभीर गुन्हे करतो. त्याला अटक होऊन आरोपपत्र प्रविष्ट झाले की, तो जामिनाची लगेच मागणी करतो.
२७ वर्षांपासून अवैधपणे भारतात रहाणार्या घुसखोराविषयी माहिती नसणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
कठोर शिक्षेअभावीच बांगलादेशी घुसखोर भारतात येण्याचे धाडस करतात !
हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी.
बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्या जिवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे, हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही.
घुसखोरांकडे एवढे पैसे, दागिने आणि कागदपत्रे येईपर्यंत स्थानिक प्रशासन काय करत होते ?