पुनर्वसनाची मागणी करणार्‍या अतिक्रमणधारकांना चाप लावणारा देहली उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

आज देहलीतील स्‍थिती अतिशय विचित्र आहे. आजही देहलीत अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्‍या धर्मांध घुसखोर अवैधपणे वास्‍तव्‍य करतात. मतांच्‍या लालसेपोटी तेथील शासनकर्त्‍यांनी अशा घुसखोरांसाठी पक्‍की घरे आणि अनेक सवलती घोषित केलेल्‍या आहेत…

भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !

बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 

भारतात अवैधरित्‍या प्रवेश केलेल्‍या ३ बांगलादेशी नागरिकांना नेरूळ येथे अटक

नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्‍या पालकांच्‍या समवेत, तर तिसर्‍या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.

पुण्‍यातील बुधवार पेठेतून अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांची संख्‍या किती प्रमाणात वाढली असेल, हे या घटनेतून लक्षात येते. भारतात घुसलेल्‍या लाखो बांगलादेशींपैकी केवळ काहींनाच अटक होते. ही समस्‍या मुळापासून दुरुस्‍त करण्‍यासाठी सरकार उपाययोजना करणार का ?

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

बांगलादेशी आणि रोहिंग्‍या घुसखोरी : देशांतर्गत सुरक्षेला आव्‍हान देणारी !

गेल्‍या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्‍ये होरपळून निघाली आहे. यामध्‍ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

अहिल्यानगर येथून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !

भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द  काढण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल

ज्या वेळी भारत स्वतंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे.

पुण्‍यात ५ सहस्र बांगलादेशी नागरिकांचे वास्‍तव्‍य; केवळ ५ जणच मायदेशी परतले !

एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
यास उत्तरदायी असलेल्‍या पोलिसांना आजन्‍म कारागृहात टाका !