मुंबई येथे अजय महाराज बारसकर यांच्यावर मराठा आंदोलकांचा आक्रमणाचा प्रयत्न !

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.

संपादकीय : हलाल प्रमाणपत्रांची निरर्थकता !

खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.

नाशिक येथे आर्थिक वादातून आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण !

कुठल्याही वादातून थेट समोरच्याची हत्या करण्याची बोकाळलेली विकृती समाजाच्या अधोगतीचे निर्देशक आहे. समाजातील ही असुरक्षितता संपवण्यासाठी कडक शासनासमवेत समाजाला धर्माचरणी करणे, हाच उपाय आहे !

संदेशखाली येथे गावकर्‍यांनी तृणमूल काँग्रेसचा नेता अजित मैती याला चोपले !

मुळात हिंदु महिलांच्या शीलरक्षणाविषयी कोणतीच संवेदनशीलता नसणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता ‘या आक्रमणामागे हिंदुत्ववादी शक्ती आहे’, अशी आवई उठवली, तर आश्‍चर्य वाटू नये !

छत्रपती शिवरायांच्‍या राजकीय धोरणांचे विविध पैलू

तुमच्‍या बादशाहला माझा निरोप देण्‍यासाठी मी तुम्‍हाला जिवंत ठेवले आहे. तुमच्‍या बादशाहला सांगा, तुमची सुरत बेसूरत केली.तुम्‍ही जिथे राज्‍य करता ती देहलीसुद्धा तुमची नाही. ही पुरातन हिंदूंची आहे.

पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या, ३ पोलिसांना मारहाण !

पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करेपर्यंत मजल जाते, यावरून पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !

समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवराय यांची राजनीती !

औरंगजेबाला शेवटपर्यंत स्वराज्य संपवता आले नाही. तो हताश आणि निराश स्थितीतच गेला. मराठी मुलुखातच त्याची कबर आहे. हाच समर्थांच्या राजनीतीचा विजय होता.’

Pastor Abused Minor: चर्चच्या पास्टरने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये ‘निषेध मोर्चा’ !

अंधश्रद्धेच्या नावाखाली त्या मुलींना भीती घालून चर्चमध्ये बोलावण्यात आले. या विषयी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा का लागू होत नाही ? असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित केला.

चिपळूण येथे भाजप आणि ठाकरे गट यांच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

दोन्ही नेत्यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवला होता. या जमावाने महामार्गाची कोंडी करत एकमेकांवर दगडफेक करून गाड्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर गुन्हा नोंद करावा.  

अर्थसंकल्पातील संरक्षणाची वाटचाल ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने…

आता अधिक शस्त्रे भारतातच बनवली जात आहेत. एवढेच नव्हे, तर आता सरकारने खासगी क्षेत्रालाही संशोधनाची संधी दिली आहे.