चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक
जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलिसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रहित करण्याची मागणी केली होती.
जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलिसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रहित करण्याची मागणी केली होती.
हे आहे पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचे परिणाम ! युवतीने नाकारल्यावर युवक तिच्यावर आक्रमण करतो, यातून त्याचे प्रेम किती बेगडी आणि मतलबी आहे, ते लक्षात येते. एकतर्फी प्रेम करणारा ज्या व्यक्तीविषयी प्रेम आहे, तिच्यावर कधी आक्रमण करील का ?
लंडनमध्ये परदेशी नागरिकांच्या लुटमारीच्या घटना सर्वाधिक आहेत, तर स्थानिकांना लुटल्याच्या घटना त्या तुलनेत अल्प आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसणार्या राज्यातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
हल्द्वानी (उत्तराखंड) येथील बनभूलपुरा पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्यात आले. पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेराव घालून येथील वाहनांना आग लावण्यात आली. हे आक्रमण करण्यासाठी दगडांसह पेट्रोल बाँब आणि बंदुका यांचाही वापर करण्यात आला.
राज्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटना म्हणजे अमेरिकेप्रमाणे ‘बंदूक संस्कृती’ तर येथे उदयास येत नाही ना ?
चिथावणीखोर भाषणे करून हिंसाचार भडकावणार्या रझा याच्यासारख्या धर्मांध नेत्याला आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेच जनतेला वाटते !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
जनतेला अपेक्षित असणारा पराक्रम गाजवणार कि वारंवार धर्मांधांचे लक्ष्य होणार ?, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे !
चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.