Mathura Kashi Eshwarappa: मथुरा आणि काशी येथील मंदिरे मशीदमुक्त करण्यात येतील !
मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही-के.एस्. ईश्वरप्पा
मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही-के.एस्. ईश्वरप्पा
पाकिस्तानात राहून भारतात आतंकवादी कारवाया करणार्या आतंकवाद्यांना शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेचा तपास यंत्रणांना जसा उपयोग होऊन तपासात गती येऊ शकते, त्याप्रमाणेच त्याचा वापर करून जिहादी आतंकवादी आक्रमण करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.
धर्मांध मुसलमानांच्या घरात बाँब मिळतात , जर असे बाँब हिंदूंच्या घरात सापडले असते, तर हिंदूंना भगवे आतंकवादी ठरण्यात हेच राजकीय पक्ष पुढे आले असते !
एका विशिष्ट वेळी एवढा मोठा जमाव हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण करतो, याचा अर्थ हे आक्रमण पूर्वनियोजित होते, हे स्पष्ट होते. असे असतांना पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही ? पोलीस झोपा काढत होते का ?
चीन आणि रशिया गेल्या काही वर्षांत जगाच्या दृष्टीने एकमेकांच्या अधिक जवळ येत असले, तरी वस्तूस्थिती फार वेगळी आहे, हेच यातून लक्षात येते !
अण्वस्त्रे पाक आतंकवाद्यांना वापरण्यास देण्याची शक्यता अधिक आहे. जर ती अण्वस्त्रे आतंकवाद्यांच्या हातात पडली, तर त्यांचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे.
संदेशखाली येथील पीडित महिलांनी शाहजहान शेख आणि त्याचे समर्थक यांवर अत्याचार, लैंगिक छळ, भूमी बळकावणे असे गंभीर आरोप केले आहेत.
कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.
काश्मीरच्या उरी येथील सैन्य तळावर वर्ष २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात काही सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते.