सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्ज्वल निकम : मुंबईचे कायदेशीर रखवालदार !
‘आम्ही मुंबई वाचवली’, असे उद्धव ठाकरे सांगतात पण ‘आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा आटापिटा करणारा आणि अथक कष्ट घेणारा अधिवक्ता’ ही उज्ज्वल निकम यांची ओळख आहे.
‘आम्ही मुंबई वाचवली’, असे उद्धव ठाकरे सांगतात पण ‘आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा आटापिटा करणारा आणि अथक कष्ट घेणारा अधिवक्ता’ ही उज्ज्वल निकम यांची ओळख आहे.
पाकिस्तान काश्मीरचा प्रश्न जागतिक स्तरावर उपस्थित करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. आता भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या दयनीय स्थितीचे सूत्र जागतिक स्तरावर मांडून पाकला कोंडित पकडणे आवश्यक !
डॉ. दाभोलकरांची हत्या काही राजकीय नेत्यांसाठी एक प्रकारची पर्वणी झाली होती. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस आणि संलग्न पक्षांमध्ये यावरून खोटी कथानके पेरण्याची मोठी चढाओढ चालू झाली.
भारत पॅलेस्टिनींसाठी एका राष्ट्राचे समर्थन करतो आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला ठाऊक आहे. ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये ‘विश्वबंधू भारत’ विषयावर बोलत होते.
काळवाडी (जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात मामाच्या घरी यात्रेसाठी आलेल्या रुद्र महेश फापाळे या ८ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुणे येथे गुन्हेगारीचा कळस ! संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढणे लज्जास्पद ! वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना करणार का ?
अमेरिकेतील असुरक्षित भारतीय ! जेथे भारतीय वंशाचे खासदार असुरक्षित असतील, तेथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याचा विचाही न केलेला बरा !
भारताने आतंकवाद नष्ट करण्यासाठी आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानलाच नकाशावरून पुसून टाकले पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !
‘इसिस’चा भारताला असलेला धोका बहुआयामी आहे, ज्यात आतंकवाद, कट्टरतावाद, सांप्रदायिक हिंसाचार, सायबर आक्रमण यांसारखे धोके समाविष्ट आहेत.
हमासच्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलच्या सैन्यदलाने रफाहमध्ये हवाई आक्रमण केले. या आक्रमणात १६ जण ठार झाले. दक्षिण इस्रायलमधील केरेम शालोमजवळ हमासने आक्रमण केले होते.