हिंदूंसमोर जिहादी आतंकवादाचे आव्हान !
हिंदूंनी स्वतःच्या संरक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपण कुणाला मारण्यासाठी नाही, तर आपल्या आत्मरक्षणासाठी पुष्कळ काही करू शकतो. स्वसंरक्षणासह हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे.
हिंदूंनी स्वतःच्या संरक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपण कुणाला मारण्यासाठी नाही, तर आपल्या आत्मरक्षणासाठी पुष्कळ काही करू शकतो. स्वसंरक्षणासह हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे.
अरशद, नफीस, शोएब आणि सज्जाद अली यांनी जीवनदीपला शिवीगाळ करण्यास चालू केले. त्यानंतर त्याला ‘हिंदू’ म्हणत लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
किर्गिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या विरोधात स्थानिक लोकांकडून आक्रमण करण्यात येत आहे. येथे झालेल्या एका या आक्रमणात पाकिस्तानच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
एका सशस्त्र व्यक्तीने फ्रान्सच्या वायव्य भागात असलेल्या रूएन शहरात एका यहुदी सिनेगॉजवर (ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर) आक्रमण करून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला.
भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणे प्रशासनाला लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
पोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय !
कर्नल अनिल काळे हे त्यांच्या सहकार्यासह वाहनातून रफाह येथील युरोपीयन रुग्णालयात जात असतांना त्यांच्यावर आक्रमण झाले.
आर्य चाणक्य म्हणाले होते, ‘जगात माणसाला खरी सुरक्षा केवळ ज्ञान, अनुभव आणि त्यांचा शहाणपणाने वापर करूनच मिळते.’ हे पुस्तक नेमके तेच संकलन करत आहे.
मुसलमान युवकांनी आक्रमण करून युवतीला पळवून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. थोडक्यात हिंदु युवकांसह दिसणार्या मुसलमान मुली अथवा महिला यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
माहीममधील एका परिसरात पूर्ववैमनस्यातून केलेल्या आक्रमणात एक जण घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनिरुद्ध गोड (वय ३२ वर्षे) आणि त्याचा मित्र योगेंद्र पारखे या दोघांवर संकेत साठे अन् त्याचे साथीदार यांनी आक्रमण केले.