तामिळनाडूतील हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या मंदिराच्या शेजारी हिंदूंच्याच मंदिरांच्या पैशांतून मासळी बाजार बांधणार !

हिंदु धर्माच्या मुळावर उठलेले द्रमुक सरकार ! तमिळनाडूमधील हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा यांच्या प्रेमसंबंधात हाहाःकार उडाल्यावर मूग गिळून बसणारे धर्मनिरपेक्षतावादी !

मागील भागात आपण या विवाहाचे परिणाम, प्रसारमाध्यमांची भूमिका, लव्ह जिहादचा इतिहास आदी सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहू.    

तमिळनाडूमध्ये अतिक्रमण केल्याचा बनाव करत श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर प्रशासनाने पाडले !

हिंदुद्वेषी द्रमुक सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? तमिळनाडूत कधी अवैध मशीद किंवा चर्च पाडल्याचे ऐकले आहे का ?

छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

हिंदु युवतीने मुसलमानाशी विवाह केल्यावर बहुतांश वेळा तिचे धर्मांतर केले जाते, त्यासह मुसलमान मुलीने हिंदु युवकाशी विवाह केल्यावर त्यांच्या येणार्‍या पिढ्यांचे धर्मांतर करण्याचा कट मुलीचे कुटुंबीय रचतात, हे लक्षात घ्या !

रसिका-आसिफ विवाह प्रकरणामुळे पुन्हा ‘लव्ह जिहाद’ची चर्चा !

‘विवाहाला बच्चू कडू उपस्थित होते कि नाही, ते ‘बँड’च्या तालावर नाचले कि नाही’, हे काही समजले नाही; मात्र या जगात ‘काही जणांसाठी जी घटना विषादाची (दुःखाची) असू शकते, त्याच वेळी काही जणांसाठी ती आनंदाने नाचण्याचीही असू शकते’, हे विशेष !

जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून पुण्यातील लोहगडावर चालू आहे दर्ग्याच्या ऊरुसाची सिद्धता !

छत्रपती शिवरायांनी मोगलांपासून रक्षण केलेल्या गड-किल्ल्यांचे स्वतंत्र भारतात मात्र इस्लामीकरण होण्याचा धोका !

शिलाँग (मेघालय) येथील मारवाडी स्मशानभूमीच्या परिसरातील मूर्तींची तोडफोड !

देशात सर्वत्र हिंदूंच्या मंदिरांवर, देवतांच्या मूर्तींवर होणारी आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

जालंधर (पंजाब) येथील शिवमंदिरात चोरट्यांनी चांदी चोरण्यासाठी शिवलिंग फोडले !

पंजाबमध्ये काँग्रेसचे हिंदुद्वेषी सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच शिखांच्या गुरुद्वांवर अशा प्रकारचे आघात झाल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा सरकारला जनतेने निवडणुकीत धडा शिकवणे आवश्यक !

बिहारमधील हिंदुद्रोहाची मालिका !

हिंदूबहुल राज्यात हिंदु शासनकर्त्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. आज मंदिरे, पिंड वेदी यांवर कर लावून त्यातून शुल्क घेणारे पुढे हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक सण, कार्यक्रम आणि अंत्यसंस्कार यांवरही शुल्क वसूल करू लागले, तर आश्चर्य वाटू नये.

मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

हिंदूंवरील होणार्‍या आघातांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचा मालाड येथे झालेल्या उद्योगपतींच्या बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !