शिलाँग (मेघालय) येथील मारवाडी स्मशानभूमीच्या परिसरातील मूर्तींची तोडफोड !

देशात सर्वत्र हिंदूंच्या मंदिरांवर, देवतांच्या मूर्तींवर होणारी आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! – संपादक

शिलाँग (मेघालय) येथील मारवाडी स्मशानभूमीच्या परिसरातील मूर्तींची तोडफोड

शिलाँग (मेघालय) – मेघालयची राजधानी शिलाँगच्या मावबाह येथील मारवाडी स्मशान भूमीच्या परिसरात असणार्‍या भैरव आणि भैरवी (महाकाली) यांच्या मूर्तींची अज्ञातांनी रात्रीच्या वेळी तोडफोड केली.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक