दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या काढणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !; मुंबईत चरस आणि शस्त्र बाळगणार्या धर्मांधाला अटक !…
मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या काढणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या काढणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
जगभरात पाद्य्रांनी मुलांचे लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतातही अशा घटना समोर येत आहेत; मात्र नेहमी हिंदु पुजारी आणि संत यांना ‘खलनायक’ रंगवण्यात मग्न असणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी देत नाही, हे जाणा !
भारतीय सीमेत घुसणार्या शत्रूराष्ट्रातील घुसखोरांना असा धडा शिकवला पाहिजे की, ते पुन्हा कधी भारताच्या सीमेत घुसण्याचे धाडस करणार नाहीत !
लोकहो, लाच मागणार्यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करून भ्रष्टाचाराला आळा घाला !
सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु तरुणींशी स्वतः हिंदु असल्याचे सांगून ओळख करणार्या मुसलमानांचे प्रमाण सध्या वाढले आहे. याविषयी हिंदु तरुणी आणि त्यांचे पालक यांनी सतर्क रहाणे आवश्यक !
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ९ डिसेंबरला मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता. हा मेळावा मोडून काढण्यासाठी कर्नाटक सरकारने जमावबंदी आदेश लागू केला.
कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वडाचीवाडी परिसरातील गावठी मद्य (दारू) सिद्ध करणार्या भट्टीवर काळेपडळ पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी जगदीश प्रजापती आणि गुलाब रजपूत यांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमेचे अंतिम ठिकाण लक्षात येण्यासाठी भारत सरकार सागरात तशी व्यवस्था का निर्माण करत नाही ?
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे खोटे अहवाल वेळोवेळी जारी करणार्या संयुक्त राष्ट्रांच्या कथित समित्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे.