Karnataka BJP MLA Arrested : कर्नाटकातील भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना अटक !

कर्नाटकच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधान परिषदेतील कामकाजाच्या वेळी ‘वेश्या’ संबोधल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना पोलिसांनी अटक केली आहे.

श्री तारकेश्वर महादेव मंदिरातील विटंबनेच्या प्रकरणी एकास अटक !

येथील येरळा नदीकाठावर असलेल्या श्री तारकेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाची विटंबना केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे. अजय सोमलाल इवनाती (वय ३० वर्षे) रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे येथून एक, तर भिवंडीतून २ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांच्या झालेल्या सुळसुळाटावर राज्य सरकार कधी नियंत्रण आणणार ?

Bangladeshi Arrested Death Threat UP CM : योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या बांगलादेशी शेख अताऊल याला अटक

हिंदूंच्या नेत्यांना कोण ठार मारू पहात आहेत, हे लक्षात घ्या ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांवर मात्र गप्प बसतात !

सोने तस्करांना साहाय्य करणार्‍या विमानतळाच्या ३ कर्मचार्‍यांसह ६ जणांना अटक !

विमानतळामधून सोने बाहेर काढून देण्यासाठी सोने तस्करांना साहाय्य करणार्‍या विमानतळाच्या ३ कर्मचार्‍यांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

बीड येथील सरपंच हत्येतील आरोपींना लवकर अटक करा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती नियम २८९ अन्वये दानवे यांनी सभागृहात सादर केली.

Tablighi Jamaat Banned In Kazakhstan : मुसलमानबहुल कझाकस्तानमध्ये कट्टरतावादी तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई !

मुसलमानबहुल देश जे करू शकतो, ते धर्मनिरपेक्ष भारत का करू शकत नाही ?

Manipur Violence :मणीपूरमध्ये बिहारमधील २ हिंदु मजुरांची गोळ्या झाडून हत्या !

मणीपूरमध्ये ख्रिस्ती आतंकवाद्यांकडून हिंदूंना वेचून ठार करण्यात येत असतांना त्याविषयी भारतातील एकही राजकीय पक्ष काही बोलत नाही, हे संतापजनक !

पिंपरी (पुणे) येथे कारवाई करू नये म्‍हणून दुचाकीस्‍वाराची महिला पोलिसाला शिवीगाळ !

कायद्याचा धाक नसल्‍यामुळे उर्मट झालेली जनता शिक्षेस पात्र आहे !

पिंपरी-चिंचवडमध्‍ये (पुणे) बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे देणार्‍या टोळीला अटक !

अशी खोटी प्रमाणपत्रे सहजरित्‍या उपलब्‍ध होणे हे राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने धोकादायक आहे !