जळगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना ३ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !
इच्छित सीमा अन्वेषण नाक्यावर नियुक्ती करण्याच्या मोबदल्यात जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आणि त्यांचा सहकारी भिकन भावे यांना ३ लाख रुपयांची लाच घेतांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.