लखीसराय (बिहार) येथे सेंट जोसेफ स्कूलचे संचालक बेंजामिन जयपाल यांना विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याने अटक
कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे येथेच असे प्रकार कसे घडतात ? आणि याविषयी कुणीच का बोलत नाही ?
कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे येथेच असे प्रकार कसे घडतात ? आणि याविषयी कुणीच का बोलत नाही ?
ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करून त्यांचे हाल करणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा दिल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असेच जनतेला वाटते.
श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पूर्ण झाले असूनही निधी संकलनासाठी बनावट पावती पुस्तक सिद्ध करून पैसे गोळा करणार्या भामट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या कह्यात दिले. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.
अमरावती शहरातून अपहरण करून नगर शहरात आणलेल्या नयन मुकेश लुणीया या ४ वर्षीय मुलाची येथील जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एका धर्मांध महिलेसह ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे.
समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची ही घटना उदाहरण आहे. समाजाची ही दु:स्थिती दूर करण्यासाठी समाज धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे.
मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; आता मात्र ‘सारे’ शांत आहेत !
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण राठोड यांना अटक केली आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड हे पसार झाले होते. या आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड यांचे नाव समोर आले होते.
गोवंशियांची हत्या आणि त्यांची चोरी करण्याविषयी कठोर कायद्याची कठोरपणाने कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध सतत असे गुन्हे करतच आहेत !
कठोर कारवाई होत नसल्यामुळे तृतीय पंथियांना कधीच कायद्याचेही भय वाटत नाही !