कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे येथेच असे प्रकार कसे घडतात ? आणि याविषयी कुणीच का बोलत नाही ?

लखीसराय (बिहार) – येथे सेंट जोसेफ स्कूलचे संचालक बेंजामिन जयपाल यांना विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्यावरून पोलिसांनी अटक केली. बेंजामिन यांनी ६ वीतील विद्यार्थ्याला स्वतःच्या खोलीत बोलावून त्याचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर स्थानिकांनी बेंजामिन यांना फाशी देण्याची मागणी करत मोर्चा काढला.
(सौजन्य : L.B express, Lakhisarai)
संत जोसेफ स्कूल स्कूल के संचालक बेंजामिन जयपाल ने कक्षा 6 के एक छात्र को अपने कमरे में बुला कर उसे अपनी हवस का शिकार बनाया।https://t.co/Fwv1swu34h
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 20, 2021
(सौजन्य : Lakhisarai Live)
बेंजामिन यांनी आरोप केला आहे, ‘काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्याच्या आईशी माझा वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी खोटा आरोप करण्यात आला आहे.’ पोलीस या प्रकरणीचे अन्वेषण करत आहेत.
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !