संपादकीय : ही शिक्षा पुरेशी आहे ?
विद्यापिठे ही ज्ञानार्जनाची केंद्रे असली पाहिजेत. तेथे शुद्ध ज्ञानाचे अध्ययन-अध्यापन होणे अपेक्षित आहे. सध्या हे सोडून तेथे सर्व नको त्या गोष्टी उघडपणे चालू असतात…
विद्यापिठे ही ज्ञानार्जनाची केंद्रे असली पाहिजेत. तेथे शुद्ध ज्ञानाचे अध्ययन-अध्यापन होणे अपेक्षित आहे. सध्या हे सोडून तेथे सर्व नको त्या गोष्टी उघडपणे चालू असतात…
कुवेत येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणी पोलिसांनी भारताचे ३, इजिप्तचे ४ आणि कुवेतच्या एका नागरिकाला अटक केली आहे.
सनातन धर्माला नष्ट करण्याच्या गप्पा मारणार्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्हेगारी प्रथम नष्ट करून दाखवावी !
ही विकृती कुठून येते ? धर्मांध मुसलमान जाणीवपूर्वक अशी कृत्ये हिंदूंना डिवचण्यासाठी करतात का ? अशांना नपुंसक करण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘मौलवी अब्दुल रहीम राठोड याने बकरी ईदच्या निमित्ताने ज्या जनावरांची कुर्बानी दिली जाते, त्यांची सूची सामाजिक माध्यमांवर प्रसारित करताना त्याने गायीचाही समावेश केला होता. त्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि त्याच्यावर कारवाई केली.’
५ जून या दिवशी एका घरातून ३ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक चोरीला गेले. तसेच ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहाणार्या मुलांच्या खोलीतून ९ जून या दिवशी ३ भ्रमणसंगणक आणि ७ भ्रमणभाष चोरीला गेले होते.
पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !
धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडसच होणार नाही, अशी कठोर कारवाई त्यांच्यावर पोलिसांनी करावी !
आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आणि सामाजिक माध्यमांत चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अब्दुल शकूर नावाच्या सदस्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील दासनकोप्पळ येथून अटक केली.
बकरी ईदनिमित्ताने अवैध कत्तलीसाठी आणलेले ९५ गोवंशीय पोलिसांनी सोडवले. या प्रकरणातील २ धर्मांध आरोपींना जिन्सी पोलिसांनी कह्यात घेतले होते;