WikiLeaks Founder Julian Assange : ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची कारागृहातून सुटका
अमेरिकेत हेरगिरी केल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यता आली होती.
अमेरिकेत हेरगिरी केल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यता आली होती.
बंगाल पोलिसांनी मीरपारा येथून महंमद हबीबुल्ला याला आतंकवाद्याला अटक केली. हबीबुल्ला हा बर्धमानमधील एका महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा अभ्यास करतो.
एकीकडे श्रीलंकेचे राष्ट्रपती ‘भारतामुळे श्रीलंका आर्थिक संकटातून बाहेर पडू शकला’, असे म्हणतात; मात्र दुसरीकडे श्रीलंका भारतीय मासेमारांना अटक करतो !
तक्रारदार आणि त्यांचा पुतण्या यांनी एकमेकांना शेतभूमींची विक्री केली होती. त्याची सात-बारा नोंद करून उतारा देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना तालुक्यातील तडसर येथील तलाठी वैभव तारळेकर (वय ४५ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
पक्षाच्या कार्यकर्त्यानेच केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुरज याला अटक केली.
समाजाची ढासळत चाललेली नैतिकता ! साधनाविहीन समाजाचा कितीही भौतिक विकास केला, तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, हेच यातून लक्षात घेतले पाहिजे !
नागरिकांचा उद्रेक पहाता पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
विद्यापिठे ही ज्ञानार्जनाची केंद्रे असली पाहिजेत. तेथे शुद्ध ज्ञानाचे अध्ययन-अध्यापन होणे अपेक्षित आहे. सध्या हे सोडून तेथे सर्व नको त्या गोष्टी उघडपणे चालू असतात…
कुवेत येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणी पोलिसांनी भारताचे ३, इजिप्तचे ४ आणि कुवेतच्या एका नागरिकाला अटक केली आहे.
सनातन धर्माला नष्ट करण्याच्या गप्पा मारणार्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्हेगारी प्रथम नष्ट करून दाखवावी !