हिंगोली येथे ३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट क्रेडीट पतसंस्थे’च्या संचालकांना अटक

धाराशिव जिल्ह्यातील हावरगाव येथील ‘शुभकल्याण मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट पतसंस्थे’च्या माध्यमातून ११ संचालकांनी ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवले.

ख्रिस्तीधार्जिण्या वाय.एस्.आर्. काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !

आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू हे राज्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.

आंध्रप्रदेशातील धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणारे खासदार रघुराम कृष्णम् राजू यांचा पोलीस कोठडीत छळ !

आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ? याचा देशातील हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !

विधवा महिलेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला रंगेहाथ अटक  

रक्षक नव्हे, भक्षक झालेल्या अशा पोलिसांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना पोलीस कोठडी

वडूज पोलिसांनी त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यानंतर घार्गे यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात २०० बॉम्बस्फोटांत २५५ जणांचा मृत्यू, तर ५०० घायाळ

रमझान हा मुसलमानांसाठी पवित्र मास समजला जातो; मात्र त्या वेळीही जिहादी आतंकवादी त्यांच्या धर्मियांना ठार मारून आसुरी आनंद घेतात, यातून त्यांचे धर्मप्रेम किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते ! याविषयी जगातील एकही इस्लामी राष्ट्र तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोरोनोविषयी नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पसरवणार्‍या कोल्हापूर शहरातील तरुणाला अटक

जगात कोरोना वगैरे काही नाही, मास्क काढा, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांद्वारे पसरवणार्‍या सुहास पाटील या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

पिंपरी येथे अवैधपणे रेमडेसिविर बाळगणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आरोपींवर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई केली, तरच अशा घटनांना आळा बसेल !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार !

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ मेच्या रात्री शहरातील २ रुग्णालयांतील ३ आरोग्य कर्मचार्‍यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करतांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १६ इंजेक्शन, ७ सहस्र रुपये रोख, ३ भ्रमणभाष आणि २ दुचाकी वाहने, असा एकूण २ लाख ५४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालयात धर्मांध भ्रष्टाचारी आधुनिक वैद्यासमवेत ५ जणांना अटक !