TAMIL DIRECTOR ARRESTED : तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिरातील पंचामृताविषयी गंभीर आरोप करणार्‍या अभिनेत्‍याला अटक

तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिराच्‍या पंचामृतामध्‍ये नपुंसकत्‍व निर्माण करणारी औषधे मिसळली जात असल्‍याचा आरोप तमिळ चित्रपट दिग्‍दर्शक मोहन जी. यांनी केला आहे.

Burhanpur Train Derail Attempt : साबीर नावाच्या रेल्वे कर्मचार्‍याला अटक !

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण

नौदल अधिकार्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ममनचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.

Urine Jihad In Thane : प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करून फळे विकणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलिसांनी अली खान याला अटक केली आहे. अली खान याच्या किसळवाण्या कृत्यामुळे येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. 

Drugs seized : उप्पळ (कर्नाटक) येथून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

केरळ पोलिसांनी कर्नाटकातील उप्पळ येथे एका घरावर धाड झालून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अस्कर अली नावाच्या व्यक्तीला कह्यात घेतले आहे. ३० ऑगस्ट या दिवशी मेल्परंबमध्ये  अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती.

Ballari Police Constable Robbers Connection : बळ्ळारी (कर्नाटक) येथे चोरांना दरोड्यासाठी साहाय्य करणार्‍या मेहबूब पाशा नावाच्या पोलीस हवालदाराला अटक !

अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! धर्मांध मुसलमान कोणत्याही पदावर काम करत असो, त्याची गुन्हेगारी वृत्ती जात नाही, हेच यावरून लक्षात येते !

दावणगेरे (कर्नाटक) येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण करून हिंदूंच्या हत्येचा होता कट !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे धर्मांधांना मोकळे रान मिळाले आहे. सरकार या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची शक्यताही अल्पच आहे !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील शैक्षणिक संस्थेसह हिंजवडीत गांजा विक्री !

वाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्‍या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय !

पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील मंदिरांतील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद !

पुणे, तसेच सातारा जिल्ह्यांतील मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी सुपे (ता. बारामती) येथील पोलिसांनी पाठलाग करून कह्यात घेतली आहे. या प्रकरणी आरोपी ओंकार साळुंखे, तुषार पवार, सौरभ पाटणे यांसह एका अल्पवयीन तरुणाला कह्यात घेतले आहे.

Hindu Activist Puneeth Kerehalli : कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ पुनित केरेहळ्ळी यांना अटक

कर्नाटक पोलिसांनी यापूर्वी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यात येण्यास घातलेली बंदी आणि आता केरेहळ्ळी यांना केलेली अटक, यावरून काँग्रेस सरकार मोगलांप्रमाणे कारभार करत असल्याचे लक्षात येते ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !