Dibrugarh Jail Superintendent Arrested : आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक निपेन दास यांना अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

DMK MP A Raja : (म्हणे) ‘भारत वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती यांमुळे एक देश नाही, तर उपखंड !’ – द्रमुक नेते ए. राजा

ए. राजा यांनी पूर्वी सनातन धर्माला एड्स आणि कुष्ठरोग म्हटले होते !

संपादकीय : फुटीरतावादी द्रमुक !

पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.

INC Karnataka Anti-National Remark : पाकिस्तान काँग्रेससाठी शत्रूराष्ट्र नसल्याचे काँग्रेसच्या नेत्याचे राष्ट्रघातकी विधान !

अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !

INC Karnataka Pro-PAK Slogans : राज्यसभा निवडणुकीत नसीर हुसेन विजयी झाल्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानप्रेमाचा उमाळा येणे, हा इतिहास राहिला आहे, हे सुज्ञ जनता जाणून आहे. भारतातून दक्षिण भारत वेगळे करण्याचा कट रचणारे राजकीय नेते हेसुद्धा काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास कुणाला आश्‍चर्य वाटू नये !

संपादकीय : हलाल प्रमाणपत्रांची निरर्थकता !

खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.

UP STF Action : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांकडून ४ बाँब जप्त !

‘आतंकवादाच्या प्रकरणात नेहमी एका विशिष्ट धर्माच्या लोकांना का अटक केली जाते ?’, याचे उत्तर धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवणारे देतील का ?

UP Halal Certificate : उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र देण्यामागे एका मोठ्या उलेमाचा हात !

हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली विविध आस्थापनांकडून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Mani Shankar Aiyar : (म्हणे) ‘भारताच्या शत्रूत्वामुळे पाकिस्तानीही शत्रूत्वाने वागतात !’ – काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर

वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !

Army Retired Terriorist : सैन्यातून निवृत्त झाल्यावर आतंकवादी बनलेल्या रियाज याला अटक

सैन्यात असतांना त्याने आतंकवादी संघटनेला काय साहाय्य केले ? याचीही चौकशी केली पाहिजे !