१० मुसलमान तरुणांना अटक

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे नवरात्रोत्सवाच्या वेळी श्री दुर्गापूजेसाठी आईसमवेत जाणार्या एका हिंदु तरुणीवर मुसलमान तरुणांनी आम्ल फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी १० मुसलमानांना अटक केली आहे. या तरुणीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आम्ल फेकल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सुनरहाई नवमी दुर्गा उत्सव, जबलपुर में महिलाओं के ऊपर तेजाब से आक्रमण करने वाले आतंकी। pic.twitter.com/jKnD1oNrCG
— Prashant Umrao (@ippatel) October 5, 2022
संपादकीय भूमिका
|
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !