कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिली अटक !
कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.
कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.
पुरातत्व विभागाचा सल्ला घेण्याऐवजी मागणी फेटाळणे अयोग्य ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
दसर्याच्या दिवशी सहस्रावधी हिंदूंना ‘हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ’ देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंना धर्मांतरित करण्यात आले होते.
एक गाव, एक जिल्हा आणि एक राज्य मुसलमानबहुल झाले, तर काय होते, याचा अनुभव घेऊनही धर्मनिरपेक्षतेच्या नशेत रहाणारे हिंदू आत्मघात करून घेत आहेत, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?
केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना प्रत्येक वेळी हिंदूंंना आतंकवादाच्या सावटाखाली सण साजरे करावे लागणे, हे कितपत योग्य आहे ?
यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या ‘एयू स्मॉल फायनान्स बँके’च्या विज्ञापनामध्ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्यात आला आहे. यामध्ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे.
कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना राज्याच्या राजधानीत पोलीस इतके निष्क्रीय रहात असतील, तर ही हिंदूंसाठी धोक्याचीच घंटा आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! अशा निष्क्रीय पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
हिंदु धर्म आणि परंपरा यांच्या विरोधात अभिनय करणारे हिंदुद्वेष्टे आमीर खान आणि हिंदु धर्मविरोधी भूमिका घेणार्या कियारा अडवाणी यांच्या चित्रपटावर सर्वच हिंदूंनी बहिष्कार घालावा !
जे आधीच्या सरकारला जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. या निर्णयामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत, हे हिंदूंना समजले.
बॉलिवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे.