पाकमध्ये २ हिंदु अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि धर्मांतर करून मुसलमानांशी लावून दिले लग्न !
पाकमधील हिंदू नरकयातना भोगत असतांना त्याविषयी भारत सरकार, हिंदूंच्या संघटना, तसेच जगभरातील हिंदू काहीच करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
पाकमधील हिंदू नरकयातना भोगत असतांना त्याविषयी भारत सरकार, हिंदूंच्या संघटना, तसेच जगभरातील हिंदू काहीच करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
हिंदु पत्रकार महिलेला भारतमातेच्या रूपात पाहून तिला कुंकू लावण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी देतात. याची पोटदुखी मात्र महिला आयोगाला होते
मुंबई, ठाणे आणि रायगड येथे आंदोलन अन् बैठका यांद्वारे राष्ट्रप्रेमी एकवटले !
जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.
भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.
पाश्चात्त्यांप्रमाणे भारतात व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर साजरे केले जातात, त्यातच आता ‘हॅलोवीन’ची भर पडली आहे. पाश्चात्त्यांच्या या सांस्कृतिक आक्रमणांपासून भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे !
सुधीर सूरी यांना पोलीस संरक्षण असतांना आणि मोठ्या संख्येने पोलीस तेथे उपस्थित असतांनाही त्यांची हत्या होत असेल, तर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हिंदूंसाठी चिंताजनक आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे !
हिंदूसंघटनाचा परिणाम ! भारतातील हिंदू ब्रिटनमधील जागृत हिंदूंकडून बोध घेतील का ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !
तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !
‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !