काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कापला मंदिराच्या आकाराचा केक !
रामसेतू तोडणार्या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !
रामसेतू तोडणार्या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !
हिजाब प्रकरणानंतर आता अजान प्रकरणावरून कर्नाटकमधील शाळांमध्ये किती पराकोटीची धर्मांधता जोपासली जात आहे, हे स्पष्ट होते !
इमाम आणि पाद्री यांना असे वेतन देणे, हा शासनपुरस्कृत दरोडाच आहे, असेच म्हणावे लागेल. यावरून आपल्या देशातील सर्वधर्मसमभाव किती ढोंगी आहे, हे अधोरेखित होते. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी कंबर कसून वैध मार्गांनी लढा देण्याला पर्याय उरलेला नाही !
पीडित मुलगी बेंगळुरू येथे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करण्याच्या उद्देशाने माझ्या मुलीचे अपहरण केले’, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
या घटनेवरून कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता स्पष्ट होते !
हिंदूंनो, तुमची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित होण्यासाठी आतातरी प्रयत्न करा !
कर्नाटकच्या या काँग्रेस आमदारांनी असे ग्रंथ वाचून स्वतःची बुद्धी शुद्ध, पवित्र ठेवली असती, तर हिंदु धर्माला लाखोल्या वाहणारे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी उत्तम आणि सकस ग्रंथांचे वाचन करावे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होणार नाही.
केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !
इस्लाममधील स्त्रियांच्या सन्माची भाषा करणारे जितेंद्र आव्हाड यांना इस्लाममधील ‘खतना’, ‘हलाला’, ‘तलाक’, ‘बुरखा’, ‘हिजाब’ या पद्धती काय स्त्रियांच्या सन्मानाच्या गोष्टी वाटतात का ?
आर्थिक आरक्षण आणि ‘मनुस्मृति’ यांचा काही संबंध नसतांना ओढूनताणून त्याचा उल्लेख करून आंबेडकर यांच्यासारखेच जातीयवाद पसरवतात !