‘अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांचे मुसलमानांना आवाहन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मी धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) हिंदूंच्या संदर्भात निराश आहे. आपल्याला हिंदु समुदायाला विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल, असे विधान ‘अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी एका सभेत केले.
🚨 "Need Another Way to Divide Hindus?" 🚨
AIMPLB spokesperson Maulana Sajjad Nomani says Jats, Lingayats, Sikhs, Buddhists, SCs, STs, Adivasis, and Tamils are separate from Hindus.
Hindus are already divided; that is why Nomani is daring to make such statements. This is… pic.twitter.com/CMi295waSy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
(म्हणे) ‘भारतात हिंदू बहुसंख्य नाहीत !’
नोमानी पुढे म्हणाले की, जाट, लिंगायत यांसारख्या अनेक जाती स्वतःला हिंदु मानत नाहीत. शीख, बौद्ध, अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी हेही हिंदु धर्माच्या बाहेरचे आहेत. तमिळनाडूतील लोकही हिंदू नाहीत. त्यामुळे भारतात हिंदू बहुसंख्य नाहीत. (हिंदू संघटित नसल्यानेच मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण होत आहेत आणि त्याला हिंदूंकडून प्रत्युत्तर दिले जात नाही, हे धर्मांध मुसलमानांना ठाऊक आहे. हिंदु जेव्हा संघटित होतील, तेव्हा धर्मांधांना पाकिस्तानात पळून जावे लागेल ! ही स्थिती आणण्यासाठी हिंदू कधी संघटित होणार ? – संपादक)
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !