
तेल अविव (इस्रायल) – अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करार झाल्यानंतर इस्रायलने याचे उल्लंघन करत लेबनॉनवर आक्रमण केले. यात १८ जणांचा मृत्यू झाला.
⚠️ Middle East ceasefire under strain!
At least 18 people were killed in southern Lebanon in overnight Israeli airstrikes, while Israel says 4 of its soldiers also lost their lives.
This comes just a day after the US-Iran agreement aimed at ending regional hostilities and… pic.twitter.com/oqKg25aSMu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
या आक्रमणांमध्ये दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाचे आतंकवादी आणि त्यांच्या पायाभूत सुविधा यांना लक्ष्य करण्यात आले. इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाकडून शस्त्रबंदीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही आक्रमणे करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले