परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध लढवल्यास त्यात होणारे कोट्यवधी रुपये वाचून ते गावांच्या विकासकामांसाठी वापरता येतील.
गोव्यात गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप शासनाने अल्पसंख्यांकांची मागणी मान्य केल्याचे प्रकरण !
श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा !
विदेशातून येणार्या प्रवाशांची विमानतळांवर पडताळणी केली जात आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना सेव्हन हिल रुग्णालय, तर युरोप आणि आखाती देशांतून आलेल्या अन् लक्षणे असलेल्या प्रवाशांना जी.टी. रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गड-किल्ल्यांवर होणार्या ‘मद्य पार्ट्या’ यांवर अजून तरी कोणतेही निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. हा पोलिसांचा दुटप्पीपणा नव्हे का ?
नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षित वावर, तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे कि नाही, याची पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे.
गतीरोधकाच्या मागणीसाठी आमदारांना आंदोलन का करावे लागते ? असे प्रशासन सामान्यांना न्याय काय देणार ?
नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे.