‘अल्पसंख्यांक कायदा १९९२’ (‘द मायनॉरिटी ॲक्ट’ १९९२) !

भारतामध्ये ‘अल्पसंख्यांक’ हा शब्द पुष्कळदा ‘राजकीय’ दृष्टीनेच अधिक वापरला जातो आणि येथील शासनकर्त्यांनी त्याला यथायोग्य खतपाणी दिलेले आहे.

भारतीय न्यायाधिशांच्या दृष्टीकोनातून ‘मनुस्मृती’चे महत्त्व !

मनुस्मृतीनुसार कोणतीही व्यक्ती अख्ख्या १०० वर्षांत त्याच्या आई-वडिलांच्या सर्व त्रासांची परतफेड करू शकत नाही, जे त्यांनी त्याला जन्म दिल्यापासून प्रौढ होईपर्यंत सहन केलेले असतात.

सांगली शहरातील कॅफेचालकांवर कडक निर्बंध घालणार !

शहरातील १०० फूटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ‘हँग ऑन कॅफे’सह ३ अवैध कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी पुढील कार्यवाहीला प्रारंभ केला.

४ जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे.

Ruchira Kamboj Retires : परराष्ट्र मंत्रालयातील ३७ वर्षांच्या सेवेनंतर रूचिरा कंबोज निवृत्त !

‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.

Gold Seized At Mumbai Airport : मुंबई विमानतळावर ९.७६ किलो सोने कह्यात !

 मुंबई विमानतळावर वारंवार होणार्‍या सोन्याच्या तस्करीवर पोलीस प्रशासन कधी नियंत्रण आणणार ?

Chinese Warships Infiltrate Taiwan : तैवानच्या समुद्री सीमेत चीनच्या १० लढाऊ नौकांची घुसखोरी !

चीनने तैवानला गिळंकृत करू नये, यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्रित येऊन चीनला धडा शिकवणे आवश्यक !

Modi’s 100 Day Review Agenda : पंतप्रधान मोदी यांच्याकडून १०० दिवसांची कार्यक्रम पत्रिका सिद्ध !

मोदी सरकारचे पुढील लक्ष्य सैन्यदल आत्मनिर्भर करण्याकडे असेल. त्या दृष्टीने सैन्यदलाच्या संदर्भात सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

७९ दिवसांनंतर पंढरपूर येथे वारकर्‍यांना श्री विठुरायाचे पदस्पर्श दर्शन चालू !

गेले ७९ दिवस ज्या पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आसुसलेले होत. अखेर तो दिवस २ जून, म्हणजेच वैशाख कृष्ण एकादशीला उजाडला. पहाटे ४ वाजता ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली.

Delhi HC Verdict : सार्वजनिक भूमीवर साधू, फकीर आदींना समाधी बांधण्याची अनुमती दिल्यास जनहित धोक्यात येईल ! – देहली उच्च न्यायालय

महंत नागा बाबा भोला गिरी यांनी त्यांच्या वारसांच्या माध्यमातून प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही टीप्पणी केली.