पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात ! – धीरज वाटेकर, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ता

लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात, असे मत कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, तथा लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.

निधी मिळूनही तळेगाव रेल्वेस्थानकातील विकासकामे ठप्प !

जागोजागी खोदलेले फलाट, फलाटावर, तसेच आसपास टाकलेला राडारोडा, अस्ताव्यस्त पसरलेले बांधकाम साहित्य, अडगळीत ठेवलेले बाक, असे चित्र तळेगाव रेल्वेस्थानकावर पहायला मिळत आहे.

सगेसोयर्‍यांच्या सूत्राची कार्यवाही न केल्यास निवडणुकीला सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार ! – मनोज जरांगे पाटील

सरकारने सगेसोयर्‍यांच्या सूत्राची कार्यवाही करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, तर आपण विधानसभा निवडणुकीला सर्वच २८८ जागांवर उमेदवार उभे करणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

६० दिवसांत ३०८ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल !

कर संकलनासाठी शहरात १७ प्रभाग आहेत. यामध्ये वाकड प्रभागमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९ सहस्र ७५९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे; तर पिंपरी नगर प्रभागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३० सहस्र १९ मालमत्ताधारकांनी भरला आहे.

गांधीनगर भागातील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करा ! – राजू यादव

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनास प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी निवेदन का द्यावे लागते ? जनतेच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ?

Israeli Citizens Leave  Maldives : इस्रायलच्या नागरिकांनी मालदीव सोडावे ! – इस्रायलचे आवाहन

मालदीवपूर्वीच अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, सौदी अरेबिया, सीरिया, येमेन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रुनेई या देशांनीही इस्रायली नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.

Withdraw Case Against Sharan Pumpwell : विहिंपचे नेते शरण पंपवेल यांच्या विरोधातील गुन्हा मागे घ्या !

‘रस्त्यात पुन्हा नमाजपठण केले, तर बजरंग दल कार्यवाही करेल’, असा सामाजिक माध्यमांतून चेतावणी देणारे विश्‍व हिंदु परिषदेचे प्रमुख शरण पंपवेल यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला.

PM Modi On Heatwave : रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणे येथील विदुत् सुरक्षा तपासणी नियमित करा !

पंतप्रधान मोदी यांचा प्रशासनाला आदेश

MP Road Accident : मध्यप्रदेशात ट्रॅक्टर ट्रोली उलटून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू

२ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Toll Tax : राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरामध्ये ५ टक्क्यांनी वाढ  

प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, टोल दरात प्रतिवर्षी वाढ करण्यात येत असते.