Government Job Promotion :कोणताही सरकारी कर्मचारी पदोन्नतीला त्याचा अधिकार मानू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय
पदोन्नती धोरण हे कायदेमंडळ किंवा कार्यकारिणी यांचे मुख्य क्षेत्र आहे, ज्यामध्ये न्यायालयीन पुनरावलोकनासाठी मर्यादित वाव आहे.
पदोन्नती धोरण हे कायदेमंडळ किंवा कार्यकारिणी यांचे मुख्य क्षेत्र आहे, ज्यामध्ये न्यायालयीन पुनरावलोकनासाठी मर्यादित वाव आहे.
गुजरात येथील वस्तू आणि सेवा कर आयुक्त आणि त्यांच्या नातेवाइकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी या गावातील ६२० एकर भूमी कवडीमोल भावाने ग्रामस्थांकडून विकत घेतली व ४० एकर जागेत अनधिकृत ‘रिसॉर्ट’ बांधले.
पुणे येथील कार अपघात प्रकरणातील वेदांत अग्रवाल याचे वडील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे अनधिकृत एम्.पी.जी. रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट सातारा जिल्हा प्रशासन लवकरच सीलबंद करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे.
खासगी शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना विनामूल्य प्रवेश (आर्.टी.ई.) प्रक्रिया २०२४-२५ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मंदिरातील खांब, द्वार, गाभारा येथील जवळपास ७०० किलो चांदी काढण्यात आली आहे. ही चांदी पुरातत्व विभागाच्या निर्देशनांनुसार काढण्यात आली आहे.
सोन्या-चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुंबियांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. त्यामुळे श्री. गौरव यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली.
नियमबाह्य कृती करणार्यांच्या विरोधात कृती करणार्या पोलीस अधिकार्याचीच अशी मुस्कटदाबी होत असेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार, हे निश्चित ! कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांना याहून वेगळे काय अपेक्षित असणार ?
यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती निवारणाच्या सिद्धतेचा आढावा !
राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या ४० सहस्र ४८५ बंदीवानांपैकी केवळ ७ सहस्र ८५० बंदीवानांवरीला गुन्हा सिद्ध झाला असून ते त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत.
सामाजिक माध्यमातून चीन शिखांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे अन् अपप्रचार करत आहे.