अवजड वाहनांना बंदी असतांनाही सिंहगड रस्त्यावर (पुणे) टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू !
टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ?
टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ?
‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’चा अहवाल !
दगडफेकीनंतर झोपडपट्टयांवरील कारवाई थांबवण्यात आली आहे. दगडफेकीत ५-६ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या
भारतात अश्लील संकेतस्थळांवर बंदी असल्याने ‘एक्स’वरील अश्लील मजकुरावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह तर आतंकवादी शेख अब्दुल रशीद हे दोघेही निवडणुकीत विजयी झाले आहेत हे दोघे आतंकवादाच्या आरोपाखाली कारागृहात आहेत.
४ मतदारसंघांत मुसलमानांच्या मताधिक्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. मुसलमानांच्या मताधिक्यामुळे मुंबईतील ४ जागांवर विराधी पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून या दिवशी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.
सणासुदीच्या काळात जेव्हा दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा मोठ्या स्तरावर भेसळ केली जाते. त्या वेळी दूध आणि दुधापासून बनवलेली अन्य उत्पादने, तसेच मिठाई यांचे सेवन करणे घातक होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के उमेदवारांचा पराभव झाला आहे.
गोवंशियांची हत्या करणार्या सिराज याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जनावरांचे मांस, त्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.