महाराणी येसूबाई यांची समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानानंतर महाराणी येसूबाई यांनी २९ वर्षे शत्रूच्या नजरकैदेत काढली होती. ही समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित झाल्यामुळे या परिसराच्या आणि समाधीच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.