फलक प्रसिद्धीकरता
अजमेरजवळील ब्यावर भागात मुसलमानांच्या टोळीने शाळेत शिकणार्या हिंदु मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की, अजमेरमधून २५० हून अधिक हिंदु मुली बेपत्ता झाल्या आहेत.