
‘२०० वर्षांचे गुप्तवंशाचे साम्राज्य; गांधारपासून सागरापर्यंत राज्याची सीमा असलेला चंद्रगुप्त; चतुःसागरापर्यंत राज्याच्या सीमा असलेला अजिंक्य समुद्रगुप्त; नवरत्नांच्या सभेत शोभणारा विक्रमादित्य; अश्वमेध यज्ञ करणारा पुष्यमित्र आणि सत्याश्रय पुलकेशी यांसारखे प्रतापरुद्र अव्यक्त रुद्राच्या लिंगस्वरूपातील शिवाचे निस्सीम उपासक होते.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी