सर्व कर्तेपण रामाकडेच द्यावे !

नवीन लग्न झालेल्या भक्ताच्या मुलाची बायको मुदतीच्या तापाने (‘टायफॉईड’ने) आजारी पडली. तो मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) भेटला. तेव्हा ते म्हणाले, ‘राम तिला बरी करील.

दानाला ‘मरणार्‍याचा मित्र’ म्हटले जाते !

उपनिषदांनीही दानाला एक प्रकारचे तप मानले आहे. माणसाने दानधर्म अवश्य करावा. तो श्रद्धेने आणि स्वतःच्या संपत्तीला अनुरूप अशा प्रकाराने करणे सगळ्यात चांगले. श्रद्धा नसली, तरी ‘लोक काय म्हणतील’, या भीतीने का होईना, होईल तितके दान करावे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे,..

स्वामी विवेकानंद यांचे युवकांना आवाहन !

  ‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ !, म्हणजे ‘ उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !’

फातिमा शेख ही प्रथम मुसलमान शिक्षिका म्हणजे पुरो(अधो)गाम्यांनी निर्मिलेले खोटे कथानक !

‘फातिमा शेख मुसलमान समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून सावित्रीबाई फुले यांच्यासह ती शाळेत शिकवत होती’, हे खोटे कथानक वर्षानुवर्षे आपल्या माथी मारले गेले अन् लोकांनीही या कथानकाला तथ्य समजले.

‘डीपसीक’चा धक्का : चीनच्या ‘एआय स्टार्टअप’ने अमेरिकन तंत्रज्ञान उद्योगक्षेत्राला हादरवले !

बीजिंग मात्र ‘डीपसीक एआय’द्वारे त्यांच्या हितसंबंधांना अनुकूल, राज्य नियंत्रित आणि केंद्रीकृत ‘एआय’ नियमनाला अनुकूल मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे जसे, चीनच्या संवेदनशील इतिहासावर ‘डीपसीक’ मौन बाळगतो.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या नावाचा बालसाधिका कु. ऋग्वेदी गोडसे (वय ८ वर्षे) हिला सुचलेला अर्थ !

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांच्या नावाचा देवद आश्रमातील बालसाधिका कु. ऋग्वेदी गोडसे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८ वर्षे) हिला सुचलेला अर्थ पुढे दिला आहे.

वर्ष २०२४ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री शाकंभरीदेवीच्या यागाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२४ मध्ये ४ ते ११.१०.२०२४ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने श्री शाकंभरीदेवीचा (अन्नपूर्णमातेचा) याग आणि चंडीयाग झाला. त्या वेळी ४ आणि ५.१०.२०२४ या दिवशी श्री शाकंभरीदेवीचा याग होत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प्रथमोपचार शिबिराच्या कालावधीत साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘३ ते ७.१.२०२४ या कालावधीत प्रथमोपचार शिबिर झाले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.