सातारा येथील श्री मांढरदेवीच्या यात्रेत पशूबळी आणि वाद्य वाजवण्यास बंदी !
धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही पोलीस आणि प्रशासन ध्वनीप्रदूषण करणार्या मशिदींवरील भोंगे काढत नाहीत. यावरून न्यायालयांच्या आदेशाचे सोयीस्करपणे पालन केले जाते, हे लक्षात घ्या !