अधिवक्‍ता उज्‍ज्‍वल निकम यांना सरकारी अधिवक्‍ता होण्‍याविषयी विनंती ! – देवेंद्र फडणवीस, मुख्‍यमंत्री

मस्‍साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्‍या प्रकरण !

नौदलात एकाच दिवशी सामील होणार ३ युद्धनौका !

नौदलाच्‍या पश्‍चिम विभागाकडून एकाच दिवशी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या ३ युद्धनौकांचा सहभाग होणार आहे.

फटाक्‍यांमुळे मधमाशांच्‍या आक्रमणात अनेक भाविक घायाळ

धर्मशिक्षणाच्‍या अभावामुळे भाविक देवतांच्‍या उत्‍सवातही फटाके वाजवतात. त्‍यामुळे अन्‍य भाविकांच्‍या उपासनेत तर अडथळा होतोच, त्‍यासमवेतच अशा प्रकारच्‍या दुर्घटनाही घडतात !

भिवंडीत बेकायदेशीर वास्‍तव्‍य करणारे ७ बांगलादेशी कह्यात !

बांगलादेशी घुसखोरांसाठी महाराष्‍ट्र नंदनवन बनले असून सरकारने यांच्‍या संदर्भात कठोर कायदा करणे आवश्‍यक आहे !

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे जाणा !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ 

देशात मदरशांवर बंदी कधी घातली जाणार ?

नेपाळ सीमेवरील श्रावस्‍ती जिल्‍ह्यात मदरशात बनावट नोटा छापण्‍याचा कारखाना चालू होता. पोलिसांनी बनावट नोटांच्‍या व्‍यवसायात गुंतलेल्‍या ५ जणांना अटक केली आहे

संपादकीय : ‘सुधारणा वर्षा’तील नवी आव्‍हाने ! 

सुधारणा वर्ष आणि तिसरे महायुद्ध या दोन्‍ही पार्श्‍वभूमीवर भारताने स्‍वयंपूर्ण होऊन जगाचे नेतृत्‍व करावे !

हिंदु धर्म हाच सनातन वैदिक धर्म !

‘सनातन धर्म संस्‍कृतीचा प्रथम क्रमांकाचा शत्रू कार्लमार्क्‍स हा ऋषि झाला. ‘दास कॅपिटल ग्रंथ’ हा ब्रह्मसूत्रभाष्‍य, गीता, उपनिषदांच्‍या ओळीत आला. तिथे त्‍याला प्रथम स्‍थान दिले गेले; म्‍हणून ते सनातन हिंदु धर्माच्‍या छातीत खंजिराचे प्रहारावर प्रहार करत आहेत…

नामाने वासना नाहीशी कशी होते ?

‘नाम तेथे भगवंत आहे, मी नाही’, याची आठवण. भगवंत आहे तेथे ज्ञान आहे. ज्ञान आहे तेथे अज्ञान नाही. वासनेचा जन्‍म अज्ञानात आहे. अज्ञान नाही तेथे वासना नाही. भगवंत आहे तेथे अज्ञान नाही. नाम आहे तेथे भगवंत आहे; म्‍हणून नामाने वासना नाहीशी होते.