खजुराचे पीक वाढण्यासाठी अरब देश भारतातून मागवत आहेत शेणखत !
रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खताचा वापर करायला हवा, हे अरबांना कळते, तर भारतियांना का कळत नाही ?
रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खताचा वापर करायला हवा, हे अरबांना कळते, तर भारतियांना का कळत नाही ?
वाहन चालवण्यापासून सर्व प्रकारची शिस्त जनतेला लावल्यासच शहर ‘स्मार्ट सिटी’ होईल हे प्रशासन लक्षात घेईल का ?
मराठी लोक किती काळ असा मार खात रहाणार आहेत ?
समाजाची नीतिमत्ता, नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण !
मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि शिपाई सगळेच वासनांध होऊ लागले, तर भविष्यात विद्यार्थिनींना शाळेत पाठवणेच कठीण होईल ! यासाठी अशा वासनांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
पुरातत्व विभागाच्या पथकाने संभलच्या कल्की मंदिराची पहाणी केली. या पथकाने मंदिराचा घुमट, भिंतींवर केलेले कोरीव काम आणि संकुलाची छायाचित्रे काढली आणि चित्रीकरण केले.
फाळणीच्या वेळी जिना यांनी धर्मांध कारवाया केल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. यावेळी हिंदूंवर जे अन्याय-अत्याचार झाले, त्यांना न्याय कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे !
‘या लसीचा कर्करोगांच्या रुग्णांवर प्रयोग झाला आहे का ?’, ‘याचे किती डोस घेणे आवश्यक आहे ?’, याविषयी काहीच माहिती समोर आलेली नाही.
‘संपत्ती माझ्या नावावर केल्यानंतरच लग्न करीन’, अशी फराज याने हिंदु तरुणीला अट घातली. त्यामुळे ११ डिसेंबरला तरुणीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली.
गेंड्याच्या कातडीच्या सरकारांना न्यायालयांनी कितीही फटकारले, तरी त्यांच्यावर कधीही आणि काहीही परिणाम होत नसतो ! त्यांच्यावर कडक कारवाई करणेच आवश्यक असते. असे जेव्हा होईल, तेव्हाच जनतेला खर्या अर्थाने कायद्याचे राज्य मिळेल !