‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाचे भूमीपूजन !

तीर्थराज प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महाकुंभपर्वात ‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाच्या भूमीचे पूजन २२ डिसेंबर या दिवशी करण्यात आले.

वायनाड (केरळ) येथे राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्या विजयामागे कट्टरतावादी मुसलमान आघाडी !

दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांना मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवायची आहेत.

भारत कधीही स्वतःच्या निर्णयांवर इतरांना ‘नकाराधिकार’ (व्हेटो) वापरण्याची अनुमती देणार नाही !

भारताच्या समृद्ध वारशातून जग पुष्कळ काही शिकू शकते. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा भारतियांना स्वतःचा अभिमान असेल.

आध्यात्मिक उन्नती करण्यात यशस्वी उद्योगाचे गमक ! – रविंद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘उद्योजकांसाठी विशेष संवादा’चे आयोजन कुडाळ (सिंधुदुर्ग) – उद्योग, व्यवसाय करतांना विज्ञान आवश्यक असले, तरी अध्यात्मासारख्या मूलभूत गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. आध्यात्मिक उन्नती करण्यानेच उद्योग आणि व्यवसाय यांची प्रगती होते. व्यवसायातील अपयशाची कारणे अध्यात्मातूनच मिळू शकतात. आध्यात्मिक प्रगती झाली की, व्यवसायातील अनेक विषय अचूक होऊन ऐहिक उन्नतीही होते. व्यवसायात धर्म … Read more

‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत पालट !

या योजनेअंतर्गत राज्यातील महिला बचतगटांना गणवेश शिवून देण्याचे काम दिले होते; परंतु निकृष्ट दर्जाचे गणवेश आणि गणवेश पुरवठा करण्यासाठी विलंबामुळे हा निर्णय वादात सापडला होता.

काँग्रेसच्या खासदारांची गुंड वृत्ती !

‘संसद भवन परिसरात १९ डिसेंबर २०२४ या दिवशी सकाळी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेत भाजपचे खासदार प्रताप सिंह सारंगी आणि मुकेश राजपूत घायाळ झाले.

Pope Francis : ‘गाझावर इस्रायलने सतत बाँबफेक करणे ही क्रूरता !’ – पोप फ्रान्सिस

प्रेम आणि शांती यांचा संदेश देणारे पोप कधी जगभरात थैमान घातलेल्या इस्लामी आतंकवादाविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

साईबाबा संस्थानच्या देणगीत ५ वर्षांत २४ टक्के वाढ !

साईंच्या देणगीत ४५१ कोटी रुपयांहून अधिक दान केले. संस्थानला वर्षभरात ८१९ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ कोटी ६४ लाख रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.

खजुराचे पीक वाढण्यासाठी अरब देश भारतातून मागवत आहेत शेणखत !

रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खताचा वापर करायला हवा, हे अरबांना कळते, तर भारतियांना का कळत नाही ?