केंद्रीय अन्वेषण विभागाच्या १२ ठिकाणी धाडी !
केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्या. यात अन्वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्या. यात अन्वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
स्वत:च्या ‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’च्या नावे अनधिकृतपणे ५० शासकीय भूखंड बळकावल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
परिसरात आणखी ४ स्वच्छतागृहे असल्याने मंदिराशेजारील स्वच्छतागृह काढून टाकावे, यासाठी श्री. गोगटे हे नगर परिषदेकडे गेली २ वर्षे पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदनही देऊन झाले; मात्र ते हटवण्यास प्रशासन उदासीन आहे.
चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !
गाझियाबाद येथे उत्तरप्रदेश राज्य कर सहआयुक्त (जी.एस्.टी.) म्हणून कार्यरत असलेले श्री. विवेकानंद शुक्ला यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
पाश्चात्त्य कपड्यांशी तुलना केल्यास भारतीय कपडे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शुद्ध आणि सभ्य आहेत.
‘जोपर्यंत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायामध्ये चामड्याच्या चपला घालणार नाही’, अशी शपथ ५०० वर्षांपूर्वी घेतली होती.
मौर्य यांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! निवडणुकीच्या वेळी अशा पक्षांचे राजकीय अस्तित्व हिंदू संपवतील, हे निश्चित !
न्यूयॉर्कमधील हिंदु समुदायासाठी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा हा सोहळा फार महत्त्वाचा आहे. असे अॅडम्स यांनी म्हटले.
सिद्धरामय्या यांना अशा प्रकारचे तत्त्वज्ञान सांगणे शोभत नाही; कारण त्यांची बोलणे आणि वागणे हिंदू पहात आहेत. ज्यांच्या मनात देव असतो, त्याची तशी कृतीही दिसून येत असते !