Madarsa Teachers Honorarium Stopped : उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन रहित !

उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद केले आहे.

Illegal Mazar Delhi Flyover : नवी देहलीतील उड्डाणपुलावरील बेकायदेशीररित्या बांधलेले थडगे प्रशासनाने हटवले !

हा धर्मांधांचा भूमी जिहाद असून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

Ayodhya Rammandir Consecration : श्रीराममंदिरासाठी धनबाद (झारखंड) येथील सरस्वतीदेवी गेली ३१ वर्षे पाळत आहेत मौनव्रत !

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.

Sanjivani Farmers Call Off Goa : मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन मागे !

यांत्रिक समस्या, यंत्रांच्या सुट्या भागांची अनुपलब्धता आणि स्थानिक उसाचा तुटवडा या कारणांमुळे सरकारने वर्ष २०१९-२०२० मध्ये कारखाना बंद केला होता.

Goa Legislators Day : म्हादईच्या रक्षणासाठी सरकार वचनबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादई नदीच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘म्हादई ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे हे सूत्र उचलून धरत असून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सक्षमपणे लढत आहे.’

हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : बांगलादेशातील हिंदुरक्षणाचे उपाय !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सजग धर्मबंधुत्व जागृत हवे !

हिंदूंनो, श्रीराममंदिरानंतर आता स्‍वरक्षणासाठी हिंदु राष्‍ट्राचीही स्‍थापना करा !

शाजापूर (मध्‍यप्रदेश) येथे श्रीराममंदिराच्‍या उद़्‍घाटनाचे आमंत्रण देण्‍यासाठी अक्षतांचे वाटप करणार्‍या हिंदु संघटनांच्‍या श्रीराम फेरीवर धर्मांध मुसलमानांनी तलवारीने आक्रमण केले, तसेच दगडफेकही केली. या घटनेत ६ हिंदु गंभीररित्‍या घायाळ झाले.

मोदी सरकारवरील कर्ज आणि भारताला कर्ज का मिळते ? याची कारणमीमांसा !

खरे तर आताच्या केंद्र सरकारला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कर्ज का मिळत आहे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

वनस्पती हे अन्न असणार्‍यांना ‘शाकाहारी’ म्हणतात, मांसाहारी नव्हे’ !

एका राजकारणी व्यक्तीने ५ दिवसांपूर्वी ‘राम मांसाहारीहोता’, असे (अकलेचे ?) तारे तोडले. त्यावर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे