Moscow ISIS Attack : रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानेच उघड केली माहिती !
हनुमान जयंतीच्या दिवशी होणार सांगता !
हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले.
या गैरव्यवहाराचा लाभ थेट अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाला झाला. अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाने वर्ष २०२१ मध्ये तब्बल १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च करून पुणे येथील ‘लवासा’ प्रकल्प विकत घेतला होता.
१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अलीगड मुस्लिम विद्यापिठात २१ मार्च या दिवशी होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्हे, तर कायद्यांच्या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्यमंत्री हवेत !
सर्वत्र अनेक ठिकाणी रस्त्यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले, रस्त्यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्यूचा आकडा काही न्यून होतांना दिसत नाही.