मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्राला प्रचंड महसूल, वर्षभरात २१ सहस्र ५५० कोटी जमा !
सरकारने केवळ महसुलासाठी मद्यविक्रीला प्रोत्साहन न देता नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे !
सरकारने केवळ महसुलासाठी मद्यविक्रीला प्रोत्साहन न देता नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे !
माओवाद्यांचा कट्टर समर्थक आणि ‘जन मिलिशिया’चा सदस्य पेका मादी पुंगाटी (वय ४९ वर्षे) याला २१ मार्चला पोलिसांनी अटक केली.
क्रांतीकारकांच्या अवमान करणार्यांना निर्भीडपणे जाब विचारणार्या राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांचे अभिंनदन !
२३ जातींच्या सूचीत बुलडॉग, रॉटवेलर, पिटबुल, वुल्फ डॉग, टेरिअर यांचाही समावेश आहे. या कुत्र्यांच्या मिश्र जाती आणि संकरित जाती यांवरही बंदी घालण्यात यावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
इंद्रप्रस्थ शोधण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
कलबुर्गी तालुक्यातील करजगी परीक्षा केंद्राजवळ ही घटना घडली.
गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांना २० वर्षे लागत असतील, तर आतंकवाद्यांना पकडण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा विचारच न केलेला बरा !
या वेळी नौकेतील एका सदस्याचीही सुखरूप सुटका करण्यात आली.