सनातनच्या ६४ व्या संत पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

आज २४ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

शांत, धार्मिक वृत्तीचे आणि विठ्ठलाप्रती भाव असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सानपाडा, नवी मुंबई येथील कै. लक्ष्मण धोंडिबा जुनघरे (वय ८५ वर्षे) !

‘९.११.२०२४ या दिवशी लक्ष्मण धोंडिबा जुनघरे (वय ८५ वर्षे) यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या धाकट्या सुनेला (सौ. अमृता जुनघरे यांना) त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे काढलेल्या दिंडीमध्ये साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या पालखीवर पुष्पवृष्टी होत असतांना ‘साक्षात् गुरुदेवांनी मला विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले आहे’, असे मला जाणवले. 

रुग्णसेवा समर्पणभावाने करणारे आणि साधकांना प्रेमाने आधार देणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६५ वर्षे) !

‘प्रत्येक रुग्णाचा त्रास म्हणजे त्यांना स्वतःलाच होणारा त्रास आहे’, असा भाव निर्माण होऊन ते समर्पणभावाने आणि एकाग्रतेने रुग्णावर औषधोपचार करतात.

समजावण्यापेक्षा समजून घेण्याने साधना होते ।

समजावतांना ‘मलाच समजून घ्यावे’, अशी ‘अपेक्षा’ असते । समजावतांना ‘मला अधिक कळते’, असा अहंभाव असतो ।।

समष्टीचा विचार करून ज्ञान संपादन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

कोणत्याही मार्गाने साधना करणारा साधक असला, तरी त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे ज्ञान सनातनच्या त्या विषयाच्या ग्रंथात मिळण्याची सोय होईल.

तबलावादन क्षेत्रातील अत्युच्च पातळीचे कलाकार कै. उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून तबलावादक श्री. योगेश सोवनी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

झाकीरभाई सर्वांना सोडून गेले. त्यांच्या झालेल्या निधनाने कलाक्षेत्राची पुष्कळ हानी झाली आहे. आम्ही त्यांना गणपति, सरस्वतीदेवी आणि विठोबा यांच्या मूर्तींसमोर नतमस्तक होतांना पाहिले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे !

मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.

शिर्डीतील पुणतांबा येथे महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना !

हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची विटंबना, मंदिरांमध्ये चोर्‍या होणे आदी वाढते प्रकार पोलिसांच्या निष्क्रीयतेचे लक्षण !

तेलंगाणात तरुणीवर बलात्कार करणार्‍या वासनांधाचे घर संतप्त नातेवाइकांनी पेटवले !

भारतात बहुतांश बलात्कारांच्या प्रकरणात पीडीतांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच जनता आता कायदा हातात घेऊन अशा कृती करत आहे. हे व्यवस्थेला लज्जास्पद !