शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची तज्ञांकडून अडीच घंटे पहाणी !
शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी, तसेच या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ञांनी साईमूर्तीची अडीच घंटे पहाणी केली.
शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी, तसेच या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ञांनी साईमूर्तीची अडीच घंटे पहाणी केली.
जुनी सांगवी (पुणे) येथील महापालिकेचे ७६ गाळे असलेले ‘स्व. राजीव गांधी भाजी मार्केट’ गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत विनावापर धूळखात पडून आहे.
मंदिरांचे प्रभावी संघटन, मंदिरांचे सुप्रबंधन यांसह मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाययोजना काढणे यांसाठी २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ होत आहे.
दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे एस्.टी.च्या उत्पन्नात वाढ झाली. यात पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी ८५ लाख २२ सहस्र रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले आहे.
पुणे यंदाच्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त पुस्तकांच्या २५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून यंदाच्या महोत्सवात पुस्तक विक्री चौपटीने वाढून ४० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला.
‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’
शिर्डी येथील पुणतांबा गावात महादेव मंदिरात अज्ञाताने मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली आहे. मागील पंधरवड्यात मारुतीच्या मंदिरातही मूर्तीची विटंबना करण्यात आली होती.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला ‘अमेरिकेचे ५१ वे राज्य’ संबोधल्यामुळे कॅनडातील जनता दुखावली आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात अनेक प्रचारसभांमध्ये ‘त्यांची परराष्ट्रनीती काय असणार’, हे स्पष्टपणे बोलून दाखवले होते.
आजमितीला अनेक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालत असल्याने विद्यार्थ्यांना २५ डिसेंबर ते १ जानेवारी अशी सुटी मिळते. वर्षाचा शेवट असल्याने शिल्लक सुट्या संपवण्याच्या हेतूने नोकरी करणारे पालकसुद्धा या कालावधीत सुट्या घेऊन..
श्रीमहाराजांचे (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे) एक उत्तम शिष्य निवृत्ती वयानंतर घरी बसले. निवृत्तीवेतन अल्प असल्यामुळे मुलाच्या उत्पन्नातून घरखर्च चाले. श्रीमहाराज त्यांच्या मुलाला म्हणाले, ‘प्रतिमास खर्चाची तोंड मिळवणी होते का ?