विकसित महाराष्ट्रातील लोकांना कामासाठी स्थलांतरित व्हावे लागणे गंभीर ! – न्यायमूर्ती नितीन बोरकर, उच्च न्यायालय, मुंबई
शासनाच्या अनेक योजना असतात; परंतु त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातील लोकांना कामासाठी स्थलांतरित व्हावे लागणे गंभीर आहे.