खासगी बसचालकांची तिकीट दरात वाढ !

प्रतिवर्षी सुट्यांमध्ये, तसेच सणांच्या कालावधीत ही समस्या उद्भवते. यावर ठोस उपाययोजना करायला हवी. नियमांचे उल्लंघन करणार्‍या खासगी बसचालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

पुणे येथे आर्थिक फसवणूक प्रकरणी ३ अधिवक्ते, १ पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद !

असे अधिवक्ते आणि पोलीस कर्मचारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

‘महादेव बेटिंग ॲप’चा प्रचार केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक !

‘महादेव बेटिंग ॲप’शी संबंधित ६७ बेटिंग संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात आहेत. भारतामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे अधिकोषात १ सहस्र ७०० हून अधिक खाती उघडून याचा पैसा गोळा करण्यात आला.

‘ई.व्ही.एम्.’ यंत्राविषयी काँग्रेसला सर्वाेच्च न्यायालयाकडून चपराक ! – पंतप्रधान मोदी

सर्वोच्च न्यायालयाने ‘ई.व्ही.एम्.’द्वारे मतदान घेण्यात येईल, असे सांगत त्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या !

दिशा नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी !

‘आंधळ्याचे ‘माझ्या पाठून या’ हे सांगणे ऐकणारे ज्याप्रमाणे त्याच्यामागून खड्ड्यात पडतात, तसे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी यांचे आहे. ते दिशाहीनतेमुळे स्वतः खड्ड्यात पडतात आणि त्यांच्यामागून जाणारेही खड्ड्यात पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बांगलादेशातील हिंदूंचे भारत कधी रक्षण करणार ?

बांगलादेशात गेल्या ३ महिन्यांपासून प्रतिदिन हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून ३ आक्रमणे होत आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अनेक धर्मांध संघटनांचे धाडस वाढत आहे.

संपादकीय : रझाकार जिवंत आहेत….!

रझाकारी मानसिकतेचे एम्.आय.एम्.सारखे पक्ष भारतात असणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक !

जागरण किंवा गोंधळ करतांना त्यात अश्लीलता आणणार्‍यांवर बहिष्कार घाला !

व्यावसायिकतेच्या नावाखाली अशा प्रकारे जागरण किंवा गोंधळ यांचे विकृतीकरण करणारे आणि पहाणारे यांच्यावर देवतेची कृपा होण्याच्या ऐवजी तिची अवकृपाच होईल, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !

अंनिसचे भोंदू आव्हान !

एखाद्या गोष्टीचा वैज्ञानिक आधार तपासण्यासाठी त्यामधील गृहितके सिद्ध झाली पाहिजेत, असे म्हणतात. विज्ञाननिष्ठ वैद्यकीय गृहिते निकामी ठरली, तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही बोलणार नाहीत; पण त्यांना ज्योतिष मात्र अचूकच पाहिजे !